- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ १९:६सुमारे इ.स.पू. १४४३
बेथ-लेबाओथ, आणि शारूहेन; ही तेरा नगरे आणि त्यांची गावे;
- यहोशुआ १९:७सुमारे इ.स.पू. १४४३
एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे;
- यहोशुआ १९:८सुमारे इ.स.पू. १४४३
आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे.
- यहोशुआ १९:९सुमारे इ.स.पू. १४४३
शिमओन गोत्राच्या वतनाचा हिस्सा यहूदीयाच्या वतनातून घेतला होता, कारण यहूदाहचा भाग त्यांच्या गरजेपेक्षा मोठा होता. त्यामुळे शिमओन वंशाला त्यांचे वतन यहूदाह वंशाच्या सीमेमध्ये मिळाले.
- यहोशुआ १९:१०सुमारे इ.स.पू. १४४३
तिसरी चिठ्ठी जबुलून गोत्राच्या कुळांनुसार निघाली: त्यांच्या वतनभागाची सीमा सारीदपर्यंत गेली होती.
- यहोशुआ १९:११सुमारे इ.स.पू. १४४३
तिथून पुढे ती पश्चिमेकडे मरलापर्यंत व दब्बेशेथला जोडून पुढे योकनामच्या ओहोळास जाऊन पोहोचली.
- यहोशुआ १९:१२सुमारे इ.स.पू. १४४३
ती सारीदपासून वळून पूर्वेकडे उगवतीला किसलोथ-ताबोर याच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे दाबरथ आणि याफीयापर्यंत गेली.
- यहोशुआ १९:१३सुमारे इ.स.पू. १४४३
तिथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर आणि एथ-काझीनपर्यंत येते; व तिथून रिम्मोनकडे येऊन नेआहकडे वळते.
- यहोशुआ १९:१४सुमारे इ.स.पू. १४४३
तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्यापर्यंत जाऊन संपते.
- यहोशुआ १९:१५सुमारे इ.स.पू. १४४३
त्यात कट्टाथ, नहलाल, शिम्रोन, इदलाह आणि बेथलेहेम यांचा समावेश होता. ती बारा नगरे आणि त्यांची गावे होती.
- यहोशुआ १९:१६सुमारे इ.स.पू. १४४३
ही नगरे व त्यातील गावे जबुलून गोत्राच्या कुळानुसार वतन होती.
- यहोशुआ १९:१७सुमारे इ.स.पू. १४४३
चौथी चिठ्ठी इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार निघाली.
- यहोशुआ १९:१८सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: येज्रील, कसुल्लोथ, शूनेम,
- यहोशुआ १९:१९सुमारे इ.स.पू. १४४३
हफाराईम, शियोन, अनाहराथ,
- यहोशुआ १९:२०सुमारे इ.स.पू. १४४३
रब्बीथ, किशोन, एबेज,
- यहोशुआ १९:२१सुमारे इ.स.पू. १४४३
रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दाह आणि बेथ-पसेस.
- यहोशुआ १९:२२सुमारे इ.स.पू. १४४३
ही सीमा ताबोर, शहसुमा आणि बेथ-शेमेश यांना लागून पुढे जाऊन यार्देनकडे समाप्त होते. ही सोळा नगरे आणि त्यांची गावे होती.
- यहोशुआ १९:२३सुमारे इ.स.पू. १४४३
ही नगरे आणि त्यातील गावे इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.
- यहोशुआ १९:२४सुमारे इ.स.पू. १४४३
पाचवी चिठ्ठी आशेर गोत्राच्या कुळांनुसार निघाली.
- यहोशुआ १९:२५सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांच्या सीमेमध्ये समाविष्ट असलेली ही नगरे: हेलकथ, हली, बेटेन, अक्षाफ,
- यहोशुआ १९:२६सुमारे इ.स.पू. १४४३
अल्लामेलेख, अमआद आणि मिशाल. पश्चिमेकडे ती सीमा कर्मेल आणि शिहोर-लिबनाथजवळून जाते.
- यहोशुआ १९:२७सुमारे इ.स.पू. १४४३
तिथून ती पूर्वेकडे बेथ-दागोनकडे वळून जबुलून आणि इफ्ताह-एल खोर्याजवळ जाते आणि उत्तरेकडे बेथ-एमेक आणि नेईएल तसेच डाव्या बाजूने काबूलकडे जाते.
- यहोशुआ १९:२८सुमारे इ.स.पू. १४४३
ती पुढे अब्दोन, रहोब, हम्मोन आणि कानाहाकडून मोठ्या सीदोनपर्यंत जाते.
- यहोशुआ १९:२९सुमारे इ.स.पू. १४४३
नंतर ती सीमा रामाहकडे वळसा घेते आणि तटबंदीचे शहर सोरकडे जाते, तिथून होसाहकडे वळून अकजीबकडून भूमध्य समुद्राजवळ निघते,
- यहोशुआ १९:३०सुमारे इ.स.पू. १४४३
उम्माह, अफेक आणि रहोब यासहित. यामध्ये बावीस नगरे आणि त्यांच्या गावांचा समावेश होता: