संपूर्ण बायबलमधील यादृच्छिक बायबल वचने

MRCV 21,582 31,102 पैकी
अक्षररचना
मजकुराचा आकार 100%
अक्षरशैली
आता त्यांनी त्यांची वेश्यावृत्ती आणि त्यांच्या राजांसाठी अंत्यविधीची अर्पणे माझ्यापासून दूर करावी आणि मी सर्वकाळ त्यांच्यामध्ये राहीन.
यहेज्केल ४३:९
परमेश्वर आपले निवासस्थान स्थापतो
वचनांची व्याप्ती

तुमच्या पुढील वचनाला लागू

वचनांची व्याप्ती

तुमच्या पुढील वचनाला लागू

I. संदर्भात 5,439 उतारे · 1,189 अध्याय
हा उतारा यहेज्केल 43:7-12
7 परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या अर्पणांद्वारे माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत.
+ 5 more verses · यहेज्केल 43:7-12
उघडा
हा अध्याय यहेज्केल 43
1 त्यानंतर त्या मनुष्याने मला पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराकडे आणले
2 आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली.
3 जो दृष्टान्त मी पाहिला तो त्या दृष्टान्तासारखा होता जेव्हा तो शहरास नष्ट करण्यास आला होता आणि जो दृष्टान्त मी खेबर नदीकिनारी पाहिला होता त्यासारखा होता, तेव्हा मी उपडा पडलो.
+ 24 more · यहेज्केल 43
उघडा
III. भागांत उलगडा 4 अभ्यास साधने

या साइटवरील प्रत्येक वचनाच्या मागे एक विनामूल्य बायबल अभ्यास संच आहे — Strong's, संदर्भ, Matthew Henry's commentary, भक्तीपर लेख, विषयानुसार सखोल अभ्यास.

IV. सोबत घेऊन जा अ‍ॅप आणि एक्स्टेंशन