- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ १८:९सुमारे इ.स.पू. १४४३
तेव्हा ते पुरुष निघाले आणि त्या प्रदेशातून फिरले व प्रत्येक नगरांप्रमाणे सात भागात त्याचे वर्णन एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहिले आणि शिलोह येथील छावणीत यहोशुआकडे परत आले.
- यहोशुआ १८:१०सुमारे इ.स.पू. १४४३
तेव्हा शिलोह येथे याहवेहसमोर यहोशुआने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या व तिथे त्याने इस्राएली लोकांच्या गोत्राच्या भागानुसार प्रदेशाची वाटणी करून दिली.
- यहोशुआ १८:११सुमारे इ.स.पू. १४४३
बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार पहिली चिठ्ठी निघाली. त्यांच्या वाट्याला आलेला भाग यहूदाह आणि योसेफाच्या गोत्रातील प्रांतांच्या दरम्यान होता.
- यहोशुआ १८:१२सुमारे इ.स.पू. १४४३
उत्तरेकडील सीमा यार्देन नदीजवळ सुरू होऊन ती यरीहोच्या उत्तरेच्या उतरणीस जाऊन नंतर पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून व बेथ-आवेनच्या रानातून गेलेली होती.
- यहोशुआ १८:१३सुमारे इ.स.पू. १४४३
तिथून ती सीमा ज्याला बेथेल देखील म्हणत, त्या लूज शहराच्या दक्षिणेकडे जाऊन पुढे खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशातील अटारोथ-अद्दार पर्यंत गेली.
- यहोशुआ १८:१४सुमारे इ.स.पू. १४४३
तिथून ती सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनजवळील डोंगरावरून किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) मध्ये येते. यहूदीयाच्या लोकांच्या नगरांपैकी ते एक होते. ही पश्चिमी सीमा होती.
- यहोशुआ १८:१५सुमारे इ.स.पू. १४४३
दक्षिणेकडील सीमा किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) नगराच्या बाहेरील बाजूपासून सुरू झाली व ती नेफतोआहच्या झर्याकडे पोहोचली.
- यहोशुआ १८:१६सुमारे इ.स.पू. १४४३
तिथून ती खाली रेफाईम खोर्याच्या उत्तरेस असलेल्या हिन्नोम खोर्याच्या जवळील डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पुढे हिन्नोम खोरे ओलांडून यबूसी लोक राहत त्या यरुशलेम शहराच्या दक्षिण बाजूने एन-रोगेल येथे गेली.
- यहोशुआ १८:१७सुमारे इ.स.पू. १४४३
मग ती सीमा उत्तरेस वळून एन-शेमेशकडे जाऊन पुढे गलीलोथ जे अदुमिम्माच्या उतरणीच्या समोर होते तिथे गेली. नंतर तिथून ती खाली रऊबेनाचा पुत्र बोहन याच्या खडकाकडे जाते.
- यहोशुआ १८:१८सुमारे इ.स.पू. १४४३
ती सीमा पुढे बेथ-अराबाहच्या उत्तरेकडील उताराकडून खाली अराबाकडे गेली होती.
- यहोशुआ १८:१९सुमारे इ.स.पू. १४४३
पुढे ती सीमा बेथ-होगलाहच्या उत्तरेकडील उताराला जाऊन मृत समुद्राच्या उत्तरेच्या खाडीजवळ येते. ही यार्देन नदीच्या मुखाजवळील दक्षिण सीमा आहे.
- यहोशुआ १८:२०सुमारे इ.स.पू. १४४३
पूर्वेकडील सीमा यार्देन नदी होती.
- यहोशुआ १८:२१सुमारे इ.स.पू. १४४३
बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार मिळालेली नगरे ही होती: यरीहो, बेथ-होगलाह, एमेक-केझीज,
- यहोशुआ १८:२२सुमारे इ.स.पू. १४४३
बेथ-अराबाह, सेमाराईम, बेथेल,
- यहोशुआ १८:२३सुमारे इ.स.पू. १४४३
अव्वीम, पाराह, ओफराह,
- यहोशुआ १८:२४सुमारे इ.स.पू. १४४३
कफर-अम्मोनी, ओफनी आणि गेबा; ही बारा नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १८:२५सुमारे इ.स.पू. १४४३
गिबोन, रामाह, बैरोथ,
- यहोशुआ १८:२६सुमारे इ.स.पू. १४४३
मिस्पेह, कफीराह, मोजाह,
- यहोशुआ १८:२७सुमारे इ.स.पू. १४४३
रेकेम, यिरपएल, तरलाह,
- यहोशुआ १८:२८सुमारे इ.स.पू. १४४३
सेला हाएलेफ, यबूसी शहर (म्हणजेच यरुशलेम), गिबियाह आणि किर्याथ; ही चौदा नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १९:१सुमारे इ.स.पू. १४४३
दुसरी चिठ्ठी शिमओन गोत्राच्या कुळानुसार निघाली. त्यांचे वतन यहूदीयाच्या सीमेमध्ये होते.
- यहोशुआ १९:२सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांना मिळालेल्या वतनातील नगरे याप्रमाणे: बेअर-शेबा (किंवा शेबा), मोलादाह,
- यहोशुआ १९:३सुमारे इ.स.पू. १४४३
हसर-शुआल, बालाह, असेम,
- यहोशुआ १९:४सुमारे इ.स.पू. १४४३
एलतोलाद, बेथूल, होरमाह,
- यहोशुआ १९:५सुमारे इ.स.पू. १४४३
सिकलाग, बेथ-मर्काबोथ, हाझर-सूसाह,