- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ १५:५०सुमारे इ.स.पू. १४४३
अनाब, एष्तमोह, अनीम,
- यहोशुआ १५:५१सुमारे इ.स.पू. १४४३
गोशेन, होलोन, आणि गिलोह अशी अकरा नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १५:५२सुमारे इ.स.पू. १४४३
अरब, दूमाह, एशआन,
- यहोशुआ १५:५३सुमारे इ.स.पू. १४४३
यानीम, बेथ-तप्पूआह, अफेकाह,
- यहोशुआ १५:५४सुमारे इ.स.पू. १४४३
हुमताह, किर्याथ-अर्बा; म्हणजेच हेब्रोन आणि सियोर अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १५:५५सुमारे इ.स.पू. १४४३
माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह,
- यहोशुआ १५:५६सुमारे इ.स.पू. १४४३
येज्रील, योकदेआम, जानोहा,
- यहोशुआ १५:५७सुमारे इ.स.पू. १४४३
काईन, गिबियाह, तिम्नाह अशी दहा नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १५:५८सुमारे इ.स.पू. १४४३
हल्हूल, बेथ-सूर, गदोर,
- यहोशुआ १५:५९सुमारे इ.स.पू. १४४३
माराथ, बेथ-अनोथ व एलतेकोन अशी सहा नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १५:६०सुमारे इ.स.पू. १४४३
किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १५:६१सुमारे इ.स.पू. १४४३
अरण्यातील नगरे ही: बेथ-अराबाह, मिद्दीन, सकाकाह,
- यहोशुआ १५:६२सुमारे इ.स.पू. १४४३
मिठाचे नगर निबशान आणि एन-गेदी अशी सहा नगरे आणि त्यांची गावे.
- यहोशुआ १५:६३सुमारे इ.स.पू. १४४३
परंतु यरुशलेम शहरात राहणार्या यबूसी लोकांना यहूदाह वंशातील लोक घालवून देऊ शकले नाहीत; आजही यबूसी लोक यरुशलेममध्ये यहूदीयाच्या लोकांमध्ये राहात आहेत.
- यहोशुआ १६:१सुमारे इ.स.पू. १४४३
योसेफाच्या गोत्राला मिळालेल्या भागाची सुरुवात यार्देनेकडून होते, यरीहोच्या पूर्वेकडील झर्यापासून रानातून बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत जाते.
- यहोशुआ १६:२सुमारे इ.स.पू. १४४३
पुढे ती बेथेल (म्हणजे लूज) पासून अर्की लोकांची सीमा पार करून अटारोथपर्यंत गेली,
- यहोशुआ १६:३सुमारे इ.स.पू. १४४३
पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते.
- यहोशुआ १६:४सुमारे इ.स.पू. १४४३
याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शेह आणि एफ्राईम यांना वतन मिळाले.
- यहोशुआ १६:५सुमारे इ.स.पू. १४४३
एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती: त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग
- यहोशुआ १६:६सुमारे इ.स.पू. १४४३
आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती.
- यहोशुआ १६:७सुमारे इ.स.पू. १४४३
नंतर पुढे ती सीमा यानोहापासून खाली वळून अटारोथ व नाराह येथवर जाऊन यरीहोस पोहोचून यार्देनातून आली होती.
- यहोशुआ १६:८सुमारे इ.स.पू. १४४३
तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.
- यहोशुआ १६:९सुमारे इ.स.पू. १४४३
मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती.
- यहोशुआ १६:१०सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांनी गेजेरात राहणार्या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात.
- यहोशुआ १७:१सुमारे इ.स.पू. १४४३
योसेफाचा प्रथमपुत्र म्हणून मनश्शेहच्या गोत्राला देण्यात आलेला वाटा हा होता. गिलआदाचा पूर्वज माखीर, मनश्शेहच्या प्रथमपुत्राला गिलआद व बाशान हे मिळाले कारण माखीरी लोक महान योद्धे होते.