मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ १५:२५सुमारे इ.स.पू. १४४३

    हासोर-हदत्ताह, करीयोथ हेस्रोन (हेच हासोर),

  2. यहोशुआ १५:२६सुमारे इ.स.पू. १४४३

    अमाम, शमा, मोलादाह,

  3. यहोशुआ १५:२७सुमारे इ.स.पू. १४४३

    हसर-गदाह, हेशमोन, बेथ-पेलेट,

  4. यहोशुआ १५:२८सुमारे इ.स.पू. १४४३

    हसर-शुआल, बेअर-शेबा, बिजोथा,

  5. यहोशुआ १५:२९सुमारे इ.स.पू. १४४३

    बालाह, ईयीम, असेम,

  6. यहोशुआ १५:३०सुमारे इ.स.पू. १४४३

    एलतोलाद, कसील, होरमाह,

  7. यहोशुआ १५:३१सुमारे इ.स.पू. १४४३

    सिकलाग, मदमन्नाह, सनसन्नाह,

  8. यहोशुआ १५:३२सुमारे इ.स.पू. १४४३

    लबाओथ, शिलहीम, एईन व रिम्मोन. ही सर्व मिळून एकोणतीस नगरे आणि त्यांची गावे होती.

  9. यहोशुआ १५:३३सुमारे इ.स.पू. १४४३

    पश्चिम तळवटीत वसलेली नगरे ही: एष्टाओल, सोराह, अशनाह,

  10. यहोशुआ १५:३४सुमारे इ.स.पू. १४४३

    जानोहा, एन-गन्नीम, तप्पूआह, एनाम,

  11. यहोशुआ १५:३५सुमारे इ.स.पू. १४४३

    यर्मूथ, अदुल्लाम, सोकोह, अजेकाह,

  12. यहोशुआ १५:३६सुमारे इ.स.पू. १४४३

    शाराईम, अदीथयिम, व गेदेराह ही एकूण चौदा नगरे व त्यांची गावे होती.

  13. यहोशुआ १५:३७सुमारे इ.स.पू. १४४३

    सेनान, हदाशाह, मिगदल-गाद,

  14. यहोशुआ १५:३८सुमारे इ.स.पू. १४४३

    दिलआन, मिस्पेह, योकथएल,

  15. यहोशुआ १५:३९सुमारे इ.स.पू. १४४३

    लाखीश, बसकाथ, एग्लोन,

  16. यहोशुआ १५:४०सुमारे इ.स.पू. १४४३

    कब्बोन, लहमास, किथलीश,

  17. यहोशुआ १५:४१सुमारे इ.स.पू. १४४३

    गदेरोथ, बेथ-दागोन, नामाह व मक्केदा अशी सोळा नगरे आणि त्यांची गावे.

  18. यहोशुआ १५:४२सुमारे इ.स.पू. १४४३

    लिब्नाह, एथेर, आशान,

  19. यहोशुआ १५:४३सुमारे इ.स.पू. १४४३

    इफ्ताह, अशनाह, नेजीब,

  20. यहोशुआ १५:४४सुमारे इ.स.पू. १४४३

    कईलाह, अकजीब, आणि मारेशाह अशी नऊ नगरे आणि त्यांची गावे.

  21. यहोशुआ १५:४५सुमारे इ.स.पू. १४४३

    एक्रोन व सभोवतालच्या वस्त्या व गावे.

  22. यहोशुआ १५:४६सुमारे इ.स.पू. १४४३

    एक्रोनच्या पश्चिमेपासून अश्दोदच्या परिसरात असलेल्या गावांसहीत सर्वकाही;

  23. यहोशुआ १५:४७सुमारे इ.स.पू. १४४३

    अश्दोद व त्याच्या सभोवतालच्या वस्त्या व गावे, गाझा, त्याच्या वस्त्या व गावे, इजिप्तच्या नाल्यापर्यंतची गावे व भूमध्य समुद्राच्या काठापर्यंत.

  24. यहोशुआ १५:४८सुमारे इ.स.पू. १४४३

    डोंगराळ प्रदेशातील: शामीर, यत्तीर सोकोह,

  25. यहोशुआ १५:४९सुमारे इ.स.पू. १४४३

    दन्नाह किर्याथ-सन्नाह; म्हणजेच दबीर,