Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Romans 12:20, »Therefore if thine enemy hunger...«
Romans 12:20, »Therefore if thine enemy hunger...« बद्दल वचने
तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे.
असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.
त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल.”