मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Hebrews 2:13, »Behold I and the children...«

3 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Hebrews 2:13, »Behold I and the children...« बद्दल वचने

  1. मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन.

  2. मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत.

  3. आणि पुन्हा, “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”