मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: 1 Peter 2:7, »...the stone which the builders disallowed...«

3 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

1 Peter 2:7, »...the stone which the builders disallowed...« बद्दल वचने

  1. जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे;

  2. इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी; ते एक पवित्रस्थान असतील, लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील. आणि यरुशलेमच्या लोकांसाठी तो एक सापळा आणि पाश होईल.

  3. आता जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत, “जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.”