मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Romans 9:9, »At this time will I come...«

2 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Romans 9:9, »At this time will I come...« बद्दल वचने

  1. मग त्यापैकी एकजण म्हणाला, “पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी साराहला एक पुत्र होईल.” त्याच्यामागे, तंबूच्या दारातून साराह हे ऐकत होती.

  2. कारण अशा रीतीने वचन दिले होते: “मी निश्चित वेळेत परत येईल, आणि साराहला एक पुत्र होईल.”