मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: 1 Timothy 5:18, »Thou shalt not muzzle the ox...«

3 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

1 Timothy 5:18, »Thou shalt not muzzle the ox...« बद्दल वचने

  1. बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.

  2. कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?

  3. कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको” आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”