मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: James 4:6, »God resisteth the proud...«

3 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

James 4:6, »God resisteth the proud...« बद्दल वचने

  1. उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात.

  2. परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”

  3. त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्‍यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”