मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Matthew 22:37, »Thou shalt love the Lord...«

3 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Matthew 22:37, »Thou shalt love the Lord...« बद्दल वचने

  1. याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.

  2. येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’

  3. प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’