मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Acts 7:49, »Heaven is my throne...«

4 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Acts 7:49, »Heaven is my throne...« बद्दल वचने

  1. याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?

  2. माझ्या हाताने हे सर्व घडवले आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?” अशी याहवेह घोषणा करतात. “ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात: जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत, आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात.

  3. “ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे, आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तर तुम्ही माझ्यासाठी कशाप्रकारचे घर बांधणार? असे प्रभू म्हणतात. माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?

  4. माझ्या हाताने हे सर्व घडवले नाही काय?’