मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: John 19:37, »They shall look on him whom they pierced.«

2 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

John 19:37, »They shall look on him whom they pierced.« बद्दल वचने

  1. “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.

  2. आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”