मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Galatians 3:10, »Cursed is every one that continueth not...«

2 वचने · 252 पैलू

Galatians 3:10, »Cursed is every one that continueth not...« बद्दल वचने

  1. “जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  2. जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.”