मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Hebrews 11:18, »That in Isaac shall thy seed be called.«

3 वचने · 252 पैलू

Hebrews 11:18, »That in Isaac shall thy seed be called.« बद्दल वचने

  1. तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.

  2. कारण त्याचे वंशज आहेत म्हणून ते सर्व अब्राहामाची मुले आहेत असे नाही. याउलट, “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.”

  3. जरी परमेश्वराने अभिवचन दिले होते: “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.”