मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Matthew 23:39, »Blessed is he that cometh in the name...«

3 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Matthew 23:39, »Blessed is he that cometh in the name...« बद्दल वचने

  1. याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो. आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.

  2. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो, असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.’ ”

  3. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो’ असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.”