मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Luke 2:24, »A pair of turtledoves...«

2 वचने · 252 पैलू

Luke 2:24, »A pair of turtledoves...« बद्दल वचने

  1. जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.

  2. प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे अर्पण: “दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले,” असे होते.