मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Luke 2:23, »Every male that openeth the womb...«

3 वचने · 252 पैलू

Luke 2:23, »Every male that openeth the womb...« बद्दल वचने

  1. “इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले प्रत्येक नर मला समर्पित कर. उदरातून आलेले इस्राएलातील प्रत्येक प्रथम संतान माझ्या मालकीचे आहे, ते मनुष्याचे असो किंवा पशूंचे.”

  2. तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत.

  3. कारण प्रभूच्या नियमात असे लिहिलेले आहे, “प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र प्रभूला समर्पित केला पाहिजे.”