मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Hebrews 12:26, »Yet once more I shake not the earth only...«

2 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Hebrews 12:26, »Yet once more I shake not the earth only...« बद्दल वचने

  1. “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘थोड्या वेळात मी आकाश, पृथ्वी, सागर आणि कोरडी भूमी पुन्हा हलविणार आहे.

  2. ते बोलले तेव्हा त्यांच्या आवाजाने पृथ्वी हलली, पण आता ते वचन देतात, “केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही पुन्हा हालविणार.”