मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Acts 13:34, »I will give you the sure mercies of David.«

2 वचने · 252 पैलू

Acts 13:34, »I will give you the sure mercies of David.« बद्दल वचने

  1. माझे ऐका आणि मजकडे या; लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन, माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे.

  2. त्यांना कुजण्याचा अनुभव कधीही येऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना मरणातून जिवंत केले. परमेश्वर असे म्हणाले, “ ‘दावीद राजाला पवित्र व निश्चित आशीर्वाद देण्याचे वचन मी दिले होते.’