मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Galatians 3:13, »Cursed is every one that hangeth on a tree.«

2 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Galatians 3:13, »Cursed is every one that hangeth on a tree.« बद्दल वचने

  1. तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.

  2. ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”