मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Romans 7:7, »I had not known sin, but by the law...«

2 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Romans 7:7, »I had not known sin, but by the law...« बद्दल वचने

  1. तुमच्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.

  2. तर मग आपण काय म्हणावे? नियम पापमय आहे का? नक्कीच नाही! नियमाशिवाय पाप काय आहे हे मला समजले नसते. “तू लोभ करू नको,” असे नियमशास्त्र मला म्हणाले नसते, तर लोभ काय आहे हे मला कधीच समजले नसते.