मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Acts 23:5, »Thou shalt not speak evil of the ruler...«

2 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Acts 23:5, »Thou shalt not speak evil of the ruler...« बद्दल वचने

  1. “तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.

  2. पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”