मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Romans 3:15, »Their feet are swift to shed blood...«

5 वचने · 252 पैलू

Romans 3:15, »Their feet are swift to shed blood...« बद्दल वचने

  1. पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात; निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात. ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात; हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,

  2. आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही; त्यांच्या वाटेवर न्याय नसतो. त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत; त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही.

  3. “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात,

  4. दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,

  5. आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.”