मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Ephesians 5:31, »For this cause shall a man leave...«

5 वचने · 252 पैलू

"Quotations and Allusions" साठी शोधा

Ephesians 5:31, »For this cause shall a man leave...« बद्दल वचने

  1. या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.

  2. आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’

  3. ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील,

  4. आणि ते दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत.

  5. “या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.”