मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: 1 Peter 2:24, »By whose stripes ye were healed.«

2 वचने · 252 पैलू

1 Peter 2:24, »By whose stripes ye were healed.« बद्दल वचने

  1. परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.

  2. त्यांच्या शरीरामध्ये त्या क्रूसावर, “त्यांनी स्वतः आमची पापे वाहिली” यासाठी की, आपण पापी स्वभाव सोडून नीतिमत्वासाठी जीवन जगावे; “त्यांना झालेल्या जखमांच्याद्वारे तुम्ही बरे झाले आहात.”