- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास २३:३२सुमारे इ.स.पू. १०१५
याप्रमाणे याहवेहच्या मंदिरात लेवी सभामंडपाची आणि पवित्रस्थानाची काळजी घेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत असत आणि त्यांचे नातलग अहरोनाचे वंशज यांच्या मदतनीसाचे काम करीत असत.
- 1 इतिहास २४:१सुमारे इ.स.पू. १०१५
अहरोनाच्या वंशजाची विभागणी: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.
- 1 इतिहास २४:२सुमारे इ.स.पू. १०१५
नादाब व अबीहू हे अहरोनाचे पुत्र, ते अहरोना आधीच मृत्यू पावले होते. त्यांना पुत्र नव्हते; म्हणून याजकाचे कार्य एलअज़ार व इथामार हे करीत.
- 1 इतिहास २४:३सुमारे इ.स.पू. १०१५
दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली.
- 1 इतिहास २४:४सुमारे इ.स.पू. १०१५
एलअज़ाराच्या वंशात इथामाराच्या वंशापेक्षा अधिक पुढारी होते आणि त्यांची त्यानुसार विभागणी करण्यात आली: एलअज़ाराच्या वंशातून सोळा कुटुंबप्रमुख आणि इथामाराच्या वंशातून आठ कुटुंबप्रमुख असे विभागण्यात आले.
- 1 इतिहास २४:५सुमारे इ.स.पू. १०१५
कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.
- 1 इतिहास २४:६सुमारे इ.स.पू. १०१५
लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.
- 1 इतिहास २४:७सुमारे इ.स.पू. १०१५
प्रथम चिठ्ठी यहोयारीबच्या नावे आली, दुसरी यदायाह,
- 1 इतिहास २४:८सुमारे इ.स.पू. १०१५
तिसरी हारीम, चवथी सोरीम,
- 1 इतिहास २४:९सुमारे इ.स.पू. १०१५
पाचवी मल्कीयाह, सहावी मियामीन,
- 1 इतिहास २४:१०सुमारे इ.स.पू. १०१५
सातवी हक्कोस, आठवी अबीयाह,
- 1 इतिहास २४:११सुमारे इ.स.पू. १०१५
नववी येशूआ, दहावी शखन्याह,
- 1 इतिहास २४:१२सुमारे इ.स.पू. १०१५
अकरावी एल्याशीब, बारावी याकीम,
- 1 इतिहास २४:१३सुमारे इ.स.पू. १०१५
तेरावी हुप्पाह, चौदावी येशेबियाब,
- 1 इतिहास २४:१४सुमारे इ.स.पू. १०१५
पंधरावी बिल्गाह, सोळावी इम्मेरा,
- 1 इतिहास २४:१५सुमारे इ.स.पू. १०१५
सतरावी हेजीरा, अठरावी हप्पिसेसा,
- 1 इतिहास २४:१६सुमारे इ.स.पू. १०१५
एकोणविसावी पथह्याह, विसावी यहेज्केल,
- 1 इतिहास २४:१७सुमारे इ.स.पू. १०१५
एकविसावी याखीन, बाविसावी गामूल,
- 1 इतिहास २४:१८सुमारे इ.स.पू. १०१५
तेविसावी दलायाह, चोविसावी माझियाह.
- 1 इतिहास २४:१९सुमारे इ.स.पू. १०१५
त्या सर्वांचा पूर्वज अहरोनला याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराने नेमून दिलेली सेवा विधीनुसार पार पाडण्याची जशी आज्ञा होती, त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करीत.
- 1 इतिहास २४:२०सुमारे इ.स.पू. १०१५
लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती: अम्रामाचे पुत्र: शूबाएल; शूबाएलाचे पुत्र: यहदायाह.
- 1 इतिहास २४:२१सुमारे इ.स.पू. १०१५
रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र.
- 1 इतिहास २४:२२सुमारे इ.स.पू. १०१५
इसहारचे पुत्र: शलोमोथ; शलोमोथाचे पुत्र: यहथ.
- 1 इतिहास २४:२३सुमारे इ.स.पू. १०१५
हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह प्रथमपुत्र, अमर्याह दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम चौथा.
- 1 इतिहास २४:२४सुमारे इ.स.पू. १०१५
उज्जीएलाचे पुत्र: मीखा; मीखाहच्या पुत्रांपैकी: शामीर.