मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 इतिहास २५:१९सुमारे इ.स.पू. १०१५

    बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  2. 1 इतिहास २५:२०सुमारे इ.स.पू. १०१५

    तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  3. 1 इतिहास २५:२१सुमारे इ.स.पू. १०१५

    चौदावी मत्तिथ्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  4. 1 इतिहास २५:२२सुमारे इ.स.पू. १०१५

    पंधरावी यरेमोथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  5. 1 इतिहास २५:२३सुमारे इ.स.पू. १०१५

    सोळावी हनन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  6. 1 इतिहास २५:२४सुमारे इ.स.पू. १०१५

    सतरावी योश्बेकाशाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  7. 1 इतिहास २५:२५सुमारे इ.स.पू. १०१५

    अठरावी हनानी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  8. 1 इतिहास २५:२६सुमारे इ.स.पू. १०१५

    एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  9. 1 इतिहास २५:२७सुमारे इ.स.पू. १०१५

    विसावी एलियाथाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  10. 1 इतिहास २५:२८सुमारे इ.स.पू. १०१५

    एकविसावी होथीर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  11. 1 इतिहास २५:२९सुमारे इ.स.पू. १०१५

    बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  12. 1 इतिहास २५:३०सुमारे इ.स.पू. १०१५

    तेविसावी महजिओथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  13. 1 इतिहास २५:३१सुमारे इ.स.पू. १०१५

    चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.

  14. 1 इतिहास २६:१सुमारे इ.स.पू. १०१५

    द्वारपालांचे विभाजन: कोरहा पासून: कोरही पुत्र मशेलेम्याह, आसाफाचा एक पुत्र होता.

  15. 1 इतिहास २६:२सुमारे इ.स.पू. १०१५

    मशेलेम्याहचे पुत्र: जखर्‍याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा, जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा,

  16. 1 इतिहास २६:३सुमारे इ.स.पू. १०१५

    एलाम पाचवा, यहोहानान सहावा व एलिओएनाइ सातवा.

  17. 1 इतिहास २६:४सुमारे इ.स.पू. १०१५

    ओबेद-एदोमासही पुत्र होते: शमायाह प्रथमपुत्र, यहोजाबाद दुसरा, योवाह तिसरा, साखार चवथा, नथानेल पाचवा,

  18. 1 इतिहास २६:५सुमारे इ.स.पू. १०१५

    अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा व पउलथय आठवा. (कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.)

  19. 1 इतिहास २६:६सुमारे इ.स.पू. १०१५

    ओबेद-एदोमाचा पुत्र शमायाहला सुद्धा पुत्र झाले, ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते, कारण ते सक्षम पुरुष होते.

  20. 1 इतिहास २६:७सुमारे इ.स.पू. १०१५

    शमायाहचे पुत्र: अथनी, रफाएल, ओबेद, एलजाबाद; आणि त्यांचे बंधू अलीहू आणि समख्याह हे सक्षम पुरुष होते.

  21. 1 इतिहास २६:८सुमारे इ.स.पू. १०१५

    हे सर्व ओबेद-एदोमाचे वंशज होते; ते आणि त्यांचे कुटुंब हे सर्वच सक्षम—काम करण्यास समर्थ पुरुष होते—ओबेद-एदोमाचे वंशज, सर्व मिळून 62.

  22. 1 इतिहास २६:९सुमारे इ.स.पू. १०१५

    मशेलेम्याहचे पुत्र व नातेवाईक सुद्धा शूर पुरुष होते—सर्व मिळून 18.

  23. 1 इतिहास २६:१०सुमारे इ.स.पू. १०१५

    मरारी होसाहचे पुत्र: शिम्री पहिला (तो प्रथमपुत्र नसतानाही त्याच्या पित्याने त्याला पुढारी नेमले).

  24. 1 इतिहास २६:११सुमारे इ.स.पू. १०१५

    हिल्कियाह दुसरा, तबालियाह तिसरा, जखर्‍याह चौथा.

  25. 1 इतिहास २६:१२सुमारे इ.स.पू. १०१५

    ज्याप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्याच प्रकारे सर्व विभाजित द्वारपालांना त्यांच्या पुढार्‍यांव्दारे याहवेहच्या मंदिराची सेवा देण्यात आली.