- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास २४:२५सुमारे इ.स.पू. १०१५
मीखाहचा भाऊ: इश्शीयाह; इश्शीयाचे पुत्र: जखर्याह.
- 1 इतिहास २४:२६सुमारे इ.स.पू. १०१५
मरारीचे पुत्र: महली व मूशी. याजीयाहचा पुत्र: बनो.
- 1 इतिहास २४:२७सुमारे इ.स.पू. १०१५
मरारीचे पुत्र: याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.
- 1 इतिहास २४:२८सुमारे इ.स.पू. १०१५
महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता.
- 1 इतिहास २४:२९सुमारे इ.स.पू. १०१५
कीशाकडून: कीशाचा पुत्र: यरहमेल.
- 1 इतिहास २४:३०सुमारे इ.स.पू. १०१५
मूशीचे पुत्र: महली, एदर व यरिमोथ.
- 1 इतिहास २४:३१सुमारे इ.स.पू. १०१५
अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.
- 1 इतिहास २५:१सुमारे इ.स.पू. १०१५
दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:
- 1 इतिहास २५:२सुमारे इ.स.पू. १०१५
आसाफच्या पुत्रा मधून: जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत.
- 1 इतिहास २५:३सुमारे इ.स.पू. १०१५
यदूथून व त्याचे पुत्र: गदल्याह, सरी, यशायाह, शिमी, हशब्याह आणि मत्तिथ्याह, सर्व मिळून सहाजण, संदेश देणारे त्यांचे पिता यदूथूनच्या नेतृत्वाखाली वीणा वाजवून याहवेहचे उपकारस्मरण व स्तवन करीत असत.
- 1 इतिहास २५:४सुमारे इ.स.पू. १०१५
हेमान व त्याचे पुत्र: बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते.
- 1 इतिहास २५:५सुमारे इ.स.पू. १०१५
(हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)
- 1 इतिहास २५:६सुमारे इ.स.पू. १०१५
हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.
- 1 इतिहास २५:७सुमारे इ.स.पू. १०१५
ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते.
- 1 इतिहास २५:८सुमारे इ.स.पू. १०१५
तरुण वा वयस्कर, तसेच शिक्षक वा शिष्य या सर्व गायकांची चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जाई.
- 1 इतिहास २५:९सुमारे इ.स.पू. १०१५
पहिली चिठ्ठी निघाली आसाफ, योसेफ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, दुसरी गदल्याहची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१०सुमारे इ.स.पू. १०१५
तिसरी जक्कूरा, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:११सुमारे इ.स.पू. १०१५
चौथी इज्री, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१२सुमारे इ.स.पू. १०१५
पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१३सुमारे इ.स.पू. १०१५
सहावी बुक्कीयाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१४सुमारे इ.स.पू. १०१५
सातवी यसारेलाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१५सुमारे इ.स.पू. १०१५
आठवी यशायाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१६सुमारे इ.स.पू. १०१५
नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१७सुमारे इ.स.पू. १०१५
दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
- 1 इतिहास २५:१८सुमारे इ.स.पू. १०१५
अकरावी अजरएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,