- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 1 इतिहास २६:१३सुमारे इ.स.पू. १०१५
प्रत्येक द्वारांसाठी, लहान थोर सारखेच समजून त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.
- 1 इतिहास २६:१४सुमारे इ.स.पू. १०१५
पूर्वेकडील द्वारासाठी शेलेम्याहच्या नावाची चिठ्ठी निघाली. उत्तरेकडील द्वाराची त्याचा पुत्र जखर्याहकडे गेली, जो एक बुद्धिमान सल्लागार होता.
- 1 इतिहास २६:१५सुमारे इ.स.पू. १०१५
दक्षिणेकडील द्वार ओबेद-एदोम आणि त्याच्या पुत्रांच्या ताब्यात कोठारे दिली गेली.
- 1 इतिहास २६:१६सुमारे इ.स.पू. १०१५
पश्चिमेकडील द्वाराची व शल्लेकेथ द्वाराशी चढून जाण्याच्या मार्गावर पहारा देण्याची जबाबदारी शुप्पीम व होसाह यांच्याकडे आली.
- 1 इतिहास २६:१७सुमारे इ.स.पू. १०१५
पूर्वेच्या द्वारासाठी रोज सहा लेवी, उत्तरेच्या द्वारासाठी चार रक्षक, दक्षिणेच्या द्वारासाठी चार रक्षक आणि भांडारावर एकाच वेळी प्रत्येकी दोन.
- 1 इतिहास २६:१८सुमारे इ.स.पू. १०१५
न्यायालयाच्या पश्चिमेकडील द्वारांसाठी मार्गावर चार व न्यायालयात दोन रक्षक.
- 1 इतिहास २६:१९सुमारे इ.स.पू. १०१५
हे द्वारपालांचे विभाजित वर्ग कोरही आणि मरारी वंशातील होते.
- 1 इतिहास २६:२०सुमारे इ.स.पू. १०१५
अहीयाह लेवीस परमेश्वरासाठी मंदिराचे खजिनदार आणि वाहिलेल्या अर्पणांची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.
- 1 इतिहास २६:२१सुमारे इ.स.पू. १०१५
लादानाचे वंशज, जे लादान गेर्षोनी होते व जे गेर्षोनी लादानाचे यहीएली कुटुंबप्रमुखांचा समावेश होता.
- 1 इतिहास २६:२२सुमारे इ.स.पू. १०१५
यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते.
- 1 इतिहास २६:२३सुमारे इ.स.पू. १०१५
अम्रामी पासून इसहारी हेब्रोनी व उज्जीएली:
- 1 इतिहास २६:२४सुमारे इ.स.पू. १०१५
मोशेचा पुत्र गेर्षोमच्या वंशातील शबुएल खजिन्यावर प्रमुख अधिकारी होता.
- 1 इतिहास २६:२५सुमारे इ.स.पू. १०१५
एलिएजरपासून त्याचे नातेवाईक: त्याचा पुत्र रहब्याह, त्याचा पुत्र यशायाह, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिक्री, व त्याचा पुत्र शेलोमीथ.
- 1 इतिहास २६:२६सुमारे इ.स.पू. १०१५
(हा शेलोमीथ आणि त्याचे नातेवाईक दावीद राजाने, हजार सैनिकांचे, शताधिपतींच्या आणि इतर सैनिकांच्या सेनाधिकारींचे कुटुंबप्रमुख, या सर्वांनी अर्पण केलेल्या भांडार वस्तूंची काळजी घेत.
- 1 इतिहास २६:२७सुमारे इ.स.पू. १०१५
लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत.
- 1 इतिहास २६:२८सुमारे इ.स.पू. १०१५
शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)
- 1 इतिहास २६:२९सुमारे इ.स.पू. १०१५
इसहार्यांपैकी: कनन्याह आणि त्याचे पुत्र यांची नेमणूक मंदिरापासून दूर इस्राएली लोकांवर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
- 1 इतिहास २६:३०सुमारे इ.स.पू. १०१५
हेब्रोन्यांपैकी: हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
- 1 इतिहास २६:३१सुमारे इ.स.पू. १०१५
हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता. (दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले.
- 1 इतिहास २६:३२सुमारे इ.स.पू. १०१५
येरीह कडे 2,700 कुटुंब होते, जे सक्षम असून कुटुंबप्रमुख होते. दावीद राजाने त्यांना रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र यांच्या परमेश्वरा संबंधित धार्मिक व सामाजिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले.)
- 1 इतिहास २७:१सुमारे इ.स.पू. १०१५
इस्राएली लोकांची यादी—कुटुंबप्रमुख, हजार सैनिकांचा अधिकारी आणि शंभर सैनिकांचा अधिकारी आणि त्यांचे मुख्य अधिकारी, दरवर्षी प्रत्येक महिन्यात राजाच्या सर्व लष्करी सेवेसाठी या सैन्य विभागांना बोलाविले जात असे. प्रत्येक विभागात 24,000 पुरुष सैनिक असत.
- 1 इतिहास २७:२सुमारे इ.स.पू. १०१५
पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते.
- 1 इतिहास २७:३सुमारे इ.स.पू. १०१५
तो पेरेसाच्या वंशातील होता आणि त्याच्या नेतृत्वाची सैन्य तुकडी पहिल्या महिन्यात कामावर असे.
- 1 इतिहास २७:४सुमारे इ.स.पू. १०१५
अहोही दोदय हा दुसर्या महिन्याच्या विभागाचा सेनापती होता; मिकलोथ त्यांचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
- 1 इतिहास २७:५सुमारे इ.स.पू. १०१५
तिसर्या महिन्याच्या सैन्य विभागाचा सेनापती, प्रमुख याजक यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.