- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना २५:९सुमारे इ.स.पू. १४५२
परंतु त्या पीडेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची संख्या चोवीस हजार होती.
- गणना २५:१०सुमारे इ.स.पू. १४५२
मग याहवेह मोशेला म्हणाले,
- गणना २५:११सुमारे इ.स.पू. १४५२
“अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने इस्राएलवरील माझा क्रोध शांत केला आहे. कारण लोकांमधील माझ्या सन्मानाविषयी मी जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो सुद्धा होता म्हणून मी माझ्या ईर्षेने त्यांचा नाश केला नाही.
- गणना २५:१२सुमारे इ.स.पू. १४५२
म्हणून त्याला सांग मी त्याच्याशी शांतीचा करार करीत आहे.
- गणना २५:१३सुमारे इ.स.पू. १४५२
तो व त्याच्या वंशजासाठी हा सर्वकाळच्या याजकपणाचा करार असणार, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या सन्मानासंबंधी ईर्ष्यावान होता आणि इस्राएली लोकांसाठी त्याने प्रायश्चित केले.”
- गणना २५:१४सुमारे इ.स.पू. १४५२
मिद्यानी स्त्रीबरोबर ज्या इस्राएली पुरुषाला जिवे मारण्यात आले, त्याचे नाव जिम्री होते, जो शिमओनी घराण्याचा पुढारी सालूचा पुत्र होता.
- गणना २५:१५सुमारे इ.स.पू. १४५२
आणि ज्या मिद्यानी स्त्रीला जिवे मारण्यात आले होते तिचे नाव कजबी होते, जी मिद्यानी घराण्याच्या कुळाचा पुढारी सूरची कन्या होती.
- गणना २५:१६सुमारे इ.स.पू. १४५२
याहवेह मोशेला म्हणाले,
- गणना २५:१७सुमारे इ.स.पू. १४५२
“मिद्यानी लोकांना शत्रू समजून त्यांना जिवे मारा.
- गणना २५:१८सुमारे इ.स.पू. १४५२
कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.”
- गणना २६:१सुमारे इ.स.पू. १४५२
पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले,
- गणना २६:२सुमारे इ.स.पू. १४५२
“इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.”
- गणना २६:३सुमारे इ.स.पू. १४५२
म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले,
- गणना २६:४सुमारे इ.स.पू. १४५२
“याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.”
- गणना २६:५सुमारे इ.स.पू. १४५२
रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: हनोखपासून हनोखी कूळ; पल्लूपासून पल्लूवी कूळ;
- गणना २६:६सुमारे इ.स.पू. १४५२
हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; कर्मीपासून कर्मी कूळ.
- गणना २६:७सुमारे इ.स.पू. १४५२
ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली.
- गणना २६:८सुमारे इ.स.पू. १४५२
पल्लूचा पुत्र एलियाब होता,
- गणना २६:९सुमारे इ.स.पू. १४५२
आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.
- गणना २६:१०सुमारे इ.स.पू. १४५२
ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते.
- गणना २६:११सुमारे इ.स.पू. १४५२
तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही.
- गणना २६:१२सुमारे इ.स.पू. १४५२
शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ;
- गणना २६:१३सुमारे इ.स.पू. १४५२
जेरहपासून जेरही कूळ; शाऊलपासून शाऊली कूळ.
- गणना २६:१४सुमारे इ.स.पू. १४५२
ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.
- गणना २६:१५सुमारे इ.स.पू. १४५२
गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: जेफोनपासून जेफोनी कूळ; हग्गीपासून हग्गी कूळ; शूनीपासून शूनी कूळ;