- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना २६:१६सुमारे इ.स.पू. १४५२
ओजनीपासून ओजनी कूळ; एरीपासून एरी कूळ;
- गणना २६:१७सुमारे इ.स.पू. १४५२
अरोदपासून अरोदी कूळ; अरेलीपासून अरेली कूळ.
- गणना २६:१८सुमारे इ.स.पू. १४५२
ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली.
- गणना २६:१९सुमारे इ.स.पू. १४५२
एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.
- गणना २६:२०सुमारे इ.स.पू. १४५२
यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.
- गणना २६:२१सुमारे इ.स.पू. १४५२
पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ.
- गणना २६:२२सुमारे इ.स.पू. १४५२
ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.
- गणना २६:२३सुमारे इ.स.पू. १४५२
इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: तोलापासून तोलाई कूळ; पुवाहपासून पुनी कूळ;
- गणना २६:२४सुमारे इ.स.पू. १४५२
याशूबपासून याशूबी कूळ; शिम्रोनपासून शिम्रोनी कूळ.
- गणना २६:२५सुमारे इ.स.पू. १४५२
ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.
- गणना २६:२६सुमारे इ.स.पू. १४५२
जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: सेरेदपासून सेरेदी कूळ; एलोनपासून एलोनी कूळ; याहलीलपासून याहलेली कूळ.
- गणना २६:२७सुमारे इ.स.पू. १४५२
ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली.
- गणना २६:२८सुमारे इ.स.पू. १४५२
योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते:
- गणना २६:२९सुमारे इ.स.पू. १४५२
मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.
- गणना २६:३०सुमारे इ.स.पू. १४५२
हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ;
- गणना २६:३१सुमारे इ.स.पू. १४५२
अस्रिएलपासून अस्रिएली कूळ; शेखेमपासून शेखेमी कूळ;
- गणना २६:३२सुमारे इ.स.पू. १४५२
शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.
- गणना २६:३३सुमारे इ.स.पू. १४५२
(हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)
- गणना २६:३४सुमारे इ.स.पू. १४५२
ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.
- गणना २६:३५सुमारे इ.स.पू. १४५२
एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ.
- गणना २६:३६सुमारे इ.स.पू. १४५२
शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.
- गणना २६:३७सुमारे इ.स.पू. १४५२
हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली.
- गणना २६:३८सुमारे इ.स.पू. १४५२
बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: बेलापासून बेलाई कूळ; आशबेलपासून अशबेली कूळ; अहीरामपासून अहीरामी कूळ;
- गणना २६:३९सुमारे इ.स.पू. १४५२
शफूफामपासून शूफामी कूळ; हूफामपासून हूफामी कूळ.
- गणना २६:४०सुमारे इ.स.पू. १४५२
आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: आर्दाचे आर्दी कूळ; नामान द्वारे नामीनी कूळ.