Prophets बद्दल बायबलमधील वचने: Enoch
Enoch बद्दल वचने
हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला.
मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
हनोख एकंदर 365 वर्षे जगला.
हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.
आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोखाने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत