मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Frequently left without divine communication on account of sins of The people

3 वचने · 128 पैलू

Frequently left without divine communication on account of sins of The people बद्दल वचने

  1. शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही.

  2. तिच्या वेशी जमिनीत धसल्या आहेत; त्यांच्या सळया मोडून नष्ट झाल्या आहेत. तिचे राजे आणि अधिपती इतर देशात बंदिवासात गेले आहेत, तिथे नियमशास्त्र राहिले नाही, आणि तेथील संदेष्ट्यांना आता याहवेहकडून दृष्टान्तही मिळत नाहीत.

  3. विपत्तीनंतर विपत्ती, आणि अफवांवर अफवा येतील. संदेष्ट्याकडून दृष्टान्ताचा शोध करतील, नियमशास्त्रातील याजकीय सूचना थांबतील, वडील लोकांच्या बोधप्रद मसलतीचा शेवट होईल.