Prophets बद्दल बायबलमधील वचने: Were under the influence of the Holy Spirit while prophesying
Were under the influence of the Holy Spirit while prophesying बद्दल वचने
नंतर बालकाचा पिता जखर्याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:
कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.