Prophets बद्दल बायबलमधील वचने: Zechariah son of Iddo
Zechariah son of Iddo बद्दल वचने
आता यरुशलेम व यहूदीया येथे हाग्गय संदेष्टा आणि इद्दोचा वंशज जखर्याह संदेष्टा यांनी आता यहूदीया आणि यरुशलेममधील यहूदी लोकांसाठी त्यांच्यावर असलेले इस्राएलचे परमेश्वराच्या नावाने भविष्यवाणी केली.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले: