मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Wore a coarse dress of hair-cloth

4 वचने · 128 पैलू

Wore a coarse dress of hair-cloth बद्दल वचने

  1. त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा घातला होता आणि चामड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.” राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.”

  2. “त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत.

  3. योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि रानमध होते.

  4. आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.”