मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Prophets of God

1 वचन · 128 पैलू

Prophets of God बद्दल वचने

  1. मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.