मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Often left without, on account of sin

4 वचने · 128 पैलू

Often left without, on account of sin बद्दल वचने

  1. शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.

  2. परमेश्वराकडून आम्हाला एकही चिन्ह मिळाले नाही; आता कोणताही संदेष्टा उरला नाही, हे असे कधीपर्यंत चालेल हे सांगणारा आमच्यात कोणी नाही.

  3. “असे दिवस येत आहेत,” सार्वभौम याहवेह घोषित करतात, “मी देशावर दुष्काळ आणेन— तो अन्नाचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान नव्हे, तर याहवेहचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पाडेन—

  4. आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेकडे भटकतील, पण त्यांना ते सापडणार नाही.