मुख्य मजकुरावर जा

Prophets बद्दल बायबलमधील वचने: Writings of, read in the synagogues every Sabbath

2 वचने · 128 पैलू

Writings of, read in the synagogues every Sabbath बद्दल वचने

  1. यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:

  2. नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्‍यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.”