मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने

324 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सातवी यसारेलाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  2. आठवी यशायाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  3. नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  4. दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  5. अकरावी अजरएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  6. बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  7. तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  8. चौदावी मत्तिथ्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  9. पंधरावी यरेमोथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  10. सोळावी हनन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  11. सतरावी योश्बेकाशाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  12. अठरावी हनानी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  13. एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  14. विसावी एलियाथाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  15. एकविसावी होथीर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  16. बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  17. तेविसावी महजिओथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  18. चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.

  19. त्यानंतर याजक पवित्रस्थानापासून मागे निघाले. तिथे असलेल्या सर्व याजकांनी त्यांच्या वर्गाकडे लक्ष न देता स्वतःस पवित्र करून घेतले होते.

  20. सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले.

  21. रणशिंग वाजविणारे आणि संगीतकार याहवेहस्तव एकसुरात स्तुतिगान आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसहित गायकांनी याहवेहची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचाविला व ते गाईले: “ते चांगले आहेत; त्यांचे प्रेम सर्वकाळ टिकते.” तेव्हा याहवेहचे मंदिर मेघांनी भरून गेले,

  22. याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते.

  23. नंतर कोहाथी आणि कोरही लोकांमधील काही लेवी उभे राहिले आणि त्यांनी उच्चस्वरात याहवेहची, इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती केली.

  24. लोकांबरोबर सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने पुरुषांची नियुक्ती केली, याहवेहची स्तुती गाण्यासाठी आणि त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करण्यासाठी जेव्हा ते सैन्याचे प्रमुख म्हणून निघाले तेव्हा ते म्हणाले: “याहवेहचे आभार माना, कारण त्यांचे प्रेम अनंतकाळ टिकते.”

  25. जेव्हा त्यांनी गाणे गाण्यास आणि स्तुती करण्यास सुरुवात केली लागले, तेव्हा याहवेहनी यहूदीयावर आक्रमण करणारे अम्मोनी, मोआब आणि सेईर पर्वताच्या लोकांवर दबा धरून हल्ला केला आणि शत्रूचा पराभव झाला.