Music बद्दल बायबलमधील वचने: (Ceasing of,) of calamities
(Ceasing of,) of calamities बद्दल वचने
आनंददायक ढोलकी शांत झाली आहे, हर्षोल्हास करणार्यांचा आवाज थांबला आहे, आनंद करणारी वीणा शांत आहे.
गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!
त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी, यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही. तिथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे पुन्हा आढळणार नाहीत. तिथे गिरणीचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.