मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने: Viol

2 वचने · 57 पैलू

"Music" साठी शोधा

Viol बद्दल वचने

  1. तुमच्या वीणांच्या आवाजासहीत, तुमचा सर्व डामडौल खाली थडग्यात आणण्यात आला आहे, कृमी तुमच्या खाली पसरलेल्या आहेत आणि कीटक तुम्हाला झाकून टाकत आहेत.

  2. तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा! मी तुमच्या वीणांचे संगीत ऐकणार नाही.