Music बद्दल बायबलमधील वचने: Organ
Organ बद्दल वचने
त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्यांचा मूळ पुरुष झाला.
डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; आणि बासरीच्या स्वरावर हर्षनाद करतात.
डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.