मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने: Teachers of

4 वचने · 57 पैलू

Teachers of बद्दल वचने

  1. लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता.

  2. ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते.

  3. तरुण वा वयस्कर, तसेच शिक्षक वा शिष्य या सर्व गायकांची चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जाई.

  4. तिने बघितले राजा प्रवेशद्वाराच्या खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक हर्षोल्हास करीत कर्णे वाजवित आणि वादक त्यांच्या वाद्यांसह स्तुती करीत होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी, फितुरी!”