Music बद्दल बायबलमधील वचने: Cymbals
Cymbals बद्दल वचने
वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.
खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा; झणझणणार्या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.