Music बद्दल बायबलमधील वचने: Many, with strings
Many, with strings बद्दल वचने
वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या; दशतंतू वाद्यावर त्यांचे संगीत गा.
डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.