मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने: Generally put aside in times of affliction

4 वचने · 57 पैलू

Generally put aside in times of affliction बद्दल वचने

  1. आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

  2. कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

  3. या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

  4. मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती.