Music बद्दल बायबलमधील वचने: Tabret
Tabret बद्दल वचने
“त्यानंतर तू परमेश्वराच्या गिबियाकडे, जिथे पलिष्ट्यांची चौकी आहे तिथे जाशील. त्या नगरात जाताच, संदेष्ट्यांची एक मिरवणूक सतार, डफ, सनई आणि वीणा ही वाद्ये वाजवित उच्च स्थानावरून खाली उतरत असताना आणि भविष्यवाणी करत असताना तुला आढळतील.
आनंददायक ढोलकी शांत झाली आहे, हर्षोल्हास करणार्यांचा आवाज थांबला आहे, आनंद करणारी वीणा शांत आहे.